लोहारा पंचायत समिती येथे मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत व्यवस्थापन संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न
धाराशिव: लोहारा तालुक्यात पंचायत समिती लोहारा व स्वयं शिक्षण प्रयोग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट व्यवस्थापन संवाद कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेमध्ये सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक व लीडर सहभागी होते गावामध्ये दुष्काळमुक्त जलसमृद्ध गावे करण्यासाठी ग्रामसमृद्धी बजेट आराखडा कशा पद्धतीने गावात राबवता येईल दुष्काळामध्ये सध्या लोकांच्या हाताला काम नाही त्यासाठी मनरेगा अंतर्गत अंतर्गत शिवारातील पाण्याची कोणती कामे करता येतील याविषयी लोहारा तालुक्याचे मनरेगा विभागाचे एपीओ थोरात ,या कार्यक्रमासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री कुंभार सर कृषी विभागाचे लोखंडे सर मनरेगा विभागाचे एपीओ थोरात सर वरिष्ठ सहाय्यक शामराज सर , संस्थेचे विकास कांबळे सर आशा जाधव रेखा सुरवसे वैशाली घुगे हे उपस्थित होते.
0 Comments