प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण व माता सीतेच्या मुर्तीचे आगमन,श्री क्षेत्र तुळजापुर येथे उत्साहात स्वागत, महंत मावजीनाथ बुवा, व व्यंकट अरण्य महाराज यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन
तुळजापुर : प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण व माता सीतेच्या मुर्तीचे आगमन श्री क्षेत्र तुळजापूर येथे दि १६ रोजी उत्साहात स्वागत झाले मुर्तीचे पुजन पुजन महंत मावजीनाथ बाबा, व्यंकट आरण्य महाराज, यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी, तुळजाभवानी दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब शिंदे,श्याम पवार,अमोल भैय्या कूतवळ,दिलीप भोसले,विश्वास मोठे,दुर्गादास अमृतराव,किशोर गंगणे,अमर मगर,सुहास साळुंखे,सुनील पिंटू रोचकरी,सचिन रोचकरी,नर्सिंग बोधले,वल्लभ आप्पा कदम,महावीर कासार,सुदर्शन वाघमारे,रमेश खोपकर,विशाल रोचकरी,श्रीकांत आप्पा नाडापुडे, सर्वोत्तम जेवळीकर, राहुल भालेकर,रत्नदीप भोसले,बालाजी अमृतराव,बाळासाहेब हांगरकर,विक्रम शिंदे,श्रीनाथ बाळासाहेब शिंदे,राहुल गोकुळ शिंदे,पप्पू दुधाले,महेंद्र कावरे,हणमंत पाबळे, बट्टू तांबोळी,शाहरुख पठाण,राजेंद्र घनशाम शिंदे,संतोष डोईफोडे,जगदीश पलांगे, मकरंद प्रयाग,अनिल रोचकरी,सचिन घोडके,नरेश अमृतराव,आनंद कंदले,राजेश्वर कदम,तुळजापूर शहरातील सर्व रामभक्त उपस्थित होते.
0 Comments