Hot Posts

6/recent/ticker-posts

उपाशीपोटी कधीच खाऊ नका ' या ' गोष्टी नाहीतर आरोग्यावर होईल परिणाम|Never eat these 'things' on an empty stomach otherwise your health will be affected

उपाशीपोटी कधीच खाऊ नका ' या ' गोष्टी नाहीतर आरोग्यावर होईल परिणाम|Never eat these 'things' on an empty stomach otherwise your health will be affected


नमस्कार आज आपण आजच्या लेखामध्ये उपाशीपोटी काय खाल्ल्यानंतर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्यासमोर चहा ठेवल्यास आपले मन प्रसन्न होते, तर नाश्त्यामध्ये केळी ,संत्री,  दही असे आरोग्यदायी पदार्थ असल्यास आपण नेहमीच तंदुरुस्त  राहू असे वाटते मात्र जर तुम्ही असा विचार करत असल्यास सावधान कारण गॅस एसिडिटी आणि पोटा संबंधित आजार असतील तर उपाशीपोटी असे पदार्थ खाण्याचे टाळा. नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजारांना बळी पडण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्हाला बेड ती किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर ती तुम्ही आजच बदला. कारण चहा आणि कॉफीमुळे बहुतांश प्रमाणात आरोग्याची नुकसान होते, यामुळे पोटात गॅस निर्माण होण्यासोबत हायड्रोक्लोरिक ऍसिड सुद्धा निर्माण होते जे पचनक्रियेत अडथळा आणू शकते. तसेच उपाशीपोटी दही किंवा फर्मेंटेड दुधात संबंधित पदार्थाची सेवन टाळावे. कारण हे पदार्थ खाल्ल्याने पोटातील उत्तम प्रक्रिया मरतात सकाळी उठल्यावर थंड पेये पिणे टाळा कारण यामुळे खोकल्याची समस्या उद्भवू शकते. आपण बहुदा ऐकतो की केळे सकाळच्या नाष्टामध्ये केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, मात्र उपाशीपोटी केळी खाण्याची सवय पूर्णपणे चुकीची आहे. केळ्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असून ते रक्ताचा स्तर वाढवते, ते हृदयाच्या प्रक्रियेसाठी योग्य नसल्याचे सांगितले जाते. त्यासोबत आंबट फळ खाणे योग्य नसून त्यामध्ये असलेले फॅक्टोज आणि फायबर पोटातील अयोग्य ठरतात. एवढेच नाही तर मसालेदार पदार्थ सुद्धा सकाळी खाऊ नये त्यामुळे नेहमीच उपाशीपोटी वरील पदार्थ किंवा गोष्टी खाली टाळा

वरील आरोग्यदायी माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या बालाघाट न्युज टाइम्स  याची पुष्टी करत नाही.)


Post a Comment

0 Comments