तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि,१७ एप्रिल पासून सुरु झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची बुधवारी दि,२४ रोजी ह.भ.गोपाळ महाराज सरकटे यांच्या काल्याच्याा कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली .या सप्ताह कालावधीमध्ये ह भ प तुकाराम हजारे महाराज , ह भ प निलेश चव्हाण महाराज , ह भ प पांडुरंग रेड्डी महाराज , ह भ प प्रभाकर वाघचौरे महाराज, ह भ प सदाशिव बिराजदार महाराज ह भ प राम लिंगसे महाराज , ह भ प गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर तर दि,२४ रोजी ह भ प गोपाळ महाराज सरकटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताह सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यामध्ये येवती,आरळी,खुदावाडी,अणदुर,का
0 Comments