Hot Posts

6/recent/ticker-posts

चेहऱ्याच्या त्वचेसाठी पुदिना अत्यंत गुणकारी, चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी पुदिन्याचा करा असा वापर

 चेहऱ्याच्या त्वचेसाठी पुदिना अत्यंत गुणकारी,

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी पुदिन्याचा करा असा वापर

नमस्कार आपण आजच्या लेखामध्ये दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्यावरील अनेक प्रकारचे मुरूम, वांग यामुळे चेहरा व्यवस्थित दिसत नाही तर यावर अत्यंत गुणकारी असणाऱ्या पुदिना या वनस्पती पासून सौंदर्य कसे खुलून दिसते हे पाहणार आहोत

रोजच्या आहारात पुदिनाच्या वापर करण्यात येतो होती ना ज्या प्रकारे आरोग्यास फायदेशीर आहे त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा लाभदायक ठरतो आपल्या चेहऱ्याची त्वचा ही शरीराच्या त्वचेपेक्षा फार नाजूक असते त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे पुदिना थंड प्रवृत्तीचा आणि रेचक असल्याने पचन कार्य सुरळीत करण्यासाठी त्याचा हमखास वापर केला जातो. पण हाच पुदिना त्वचेवरील तेज फुलण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो.

पचनक्रिया सुधारण्यासोबतच तोंडातील दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठी देखील पुदिना फायदेशीर ठरतो पुदिनाच्या पानांमध्ये मेंथोल आणि एंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात उन्हात फिरल्यामुळे त्वचेची होणारे नुकसान टाळण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो चेहऱ्यावर एक ने ब्रेक आऊट सनबार त्वचा लालसर होणे अशा अनेक समस्या वर पुदिना परिणामकारक आहे त्वचेसाठी मुलतानी मातीचा उपयोग श्रीवर्ग करत असतो त्याच प्रामुख्याने तेलकट त्वचा असणाऱ्या मध्ये त्वचेची निगडित अनेक समस्या वाढतात त्वचेतील दूर करण्यासाठी प्लिजिंग साठी मुलतानी माती सोबतच पदी नाही फायदेशीर ठरतो मुलतानी माती ताजी पुदिन्याची पानं मध आणि दही एकत्र करा हे मिश्रण सुमारे वीस मिनिटे त्वचेवर लावा फेस पॅक सुकल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये चेहरा धुवा या पॅकमुळे त्वचा मॉइश्चराईज होण्यास मदत होते

गुलाब पाणी देखील त्वचेची पीएच व्हॅल्यू सुधारण्यास मदत करतात यामधील दाहशामक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य फुलवते पुदिन्याच्या पानासोबतच मध आणि गुलाब पाणी यांचे मिश्रण देखील फायदेशीर आहे.

पुदिन्याचे गुणधर्म कोणते

पुदिन्यात अँटीमायक्रोबियल, अँटीव्हायरस, अँटीऑक्सिडंट आणि अँटीट्यूमर, अँटी-एलर्जिक असे गुणधर्म असतात. ते मूड स्विंग, अनिद्रा, ऍसिडिटी, मायग्रेन, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये पुदिन्याचे सेवन खूप प्रभावी आहे.

पावसाळ्यात तेलकट त्वचेच्या लोकांमध्ये पिंपल्सची समस्या वाढते, यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना वापरू शकता. येथे आम्ही तुम्हाला पुदिन्याचे असे 3 फेस पॅक सांगत आहोत, जे लावल्यानंतर तुमचा चेहरा चमकेल.

पुदिना-काकडी फेस पॅक

पुदिना आणि काकडी दोन्ही चेहऱ्यावर थंडावा आणतील. हा पॅक बनवण्यासाठी पुदिन्याची पाने काकडीसोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चांगली मसाज करत लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. शेवटी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा पॅक वापरण्याचा परिणाम तुम्हाला पहिल्यापासूनच दिसेल.

Post a Comment

0 Comments