Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे युवा नेते बालाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

चिवरी येथे युवा नेते बालाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे माजी उपसरपंच युवा नेते बालाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 25 जून रोजी जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे विद्यार्थ्यांना मित्र परिवारांच्या वतीने शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे,ग्रा.पं. रोजगार सेवक तानाजी जाधव, वैभव मनशेट्टी, गोपाळ लोहार, मधुकर लोंढे, शाळेतील शिक्षकवृंद ,विद्यार्थी,आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments