Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : तिसऱ्या आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

तुळजापूर : तिसऱ्या आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क



तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून  मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे.दरम्यान,तुळजापूर 241 विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी आपल्या मूळ गावी हगलूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

Post a Comment

0 Comments