Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथे स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा आज पादुका दर्शन प्रवचन सोहळा

तुळजापूर येथे स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा आज पादुका दर्शन प्रवचन सोहळा 


तुळजापूर : जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन व प्रवचन सोहळा गुरुवार दिनांक 14 रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषद अग्निशामक केंद्र पार्किंग मैदान धाराशिव रोड तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची जय तयारी झाली आहे यासाठी समितीचे शिवाजी पाटील जिल्हा निरीक्षक साहेबराव आहेर जिल्हा सेवा समिती अध्यक्ष संतोष केसकर मराठवाडा उप पिठाचे सहपिट प्रमुख काकासाहेब वनारसे उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोसले धाराशिव तालुका समिती अध्यक्ष लक्ष्मण अडसुळे सचिव दयानंद इंगळे प्रसिद्धी प्रमुख रमेश कोळगे हे या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहे शेजारच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी आवाहान आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments