दम्याच्या रुग्णांनी आहारात सामील कराव्या या पाच Asthma Care Tips
नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण दम्याचे रुग्णांनी आहारात कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्या याबद्दल जाणून घेणार आहोत.
दम्याचा कायमस्वरूपी काही उपचार नाही पण यावर नियंत्रण ठेवता येते एलर्जी किंवा प्रदूषणामुळे लोकांमध्ये ही समस्या आठवणी येते वाढत्या प्रदूषणामुळे दमा होतो आणि खोकला(cough) श्वास घेण्यास अडचण होते नाकातून आवाज येण्यासारखे त्रास उद्भवतात लोक या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी होमोपॅथिक औषधे(medicine) घेतात पण काही घरगुती उपाय करून देखील आपण या त्रासापासून आराम मिळू शकतो. आज आपण आपल्याला दम्याच्या आजारासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्यामुळे आपण या त्रासापासून आराम मिळू शकता.
मेथी दाणे : मेथी पाण्यात उकळून यामध्ये मध आणि आल्याचा रस मिसळून दररोज पिल्याने दम्याच्या त्रासापासून आराम मिळेल.
लसुन :-
दम्याच्या आजारात लसूण खूप प्रभावी आहे दम्याच्या रुग्णांनी लसणाचे चहा किंवा तीस मी मी दुधात लसणाच्या पाच पाकळ्या उकळून घ्या आणि या मिश्रणाचे दररोज सेवन केल्याने दम्याच्या सुरुवातीच्या काळात चांगला फायदा होतो.
केळी :-
एक पिकलेले केळ सालासकट भाजून नंतर त्यावरील साल काढून केळीचे तुकडे करून त्यावर काळे मिरपूड घालून गरम गरमच दम्याच्या रुग्णाला द्यावे यामुळे रुग्णाला आराम मिळेल.
ओवा आणि लवंग :-
गरम पाण्यात ओवा घालून वाफ घेतल्याने दम्याच्या त्रासाला नियंत्रित करून आराम मिळतो हे घरगुती उपचार खूप फायदेशीर आहेत याशिवाय चार-पाच लवंगा घ्या आणि 125 मी मी पाण्यात पाच मिनिटे उकळून घ्या या मिश्रणाला गाळून यामध्ये एक चमचा शुद्ध मध मिसळ आणि गरम गरम प्या दररोज दोन ते तीन वेळा हा काढा बनवून पिल्याने रुग्णाला आराम मिळेल.
तुळस :-
तुळस जमेला नियंत्रित करण्यास फायदेशीर आहे तुळशीचे पाणी स्वच्छ करून त्यावर काळी मिरपूड घालून जेवताना दिल्यानंतर दमानियंत्रण राहतो याशिवाय तुळशीचे पाणी पाण्यासह वाटून त्यामध्ये मध टाकून चाटल्याने दम्याच्या त्रासापासून आराम मिळतो.
0 Comments