Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार, मेडिकल रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार, मेडिकल रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती

पुण्यातील स्वारगेट येथील एसटी बस डेपो मध्ये 26 फेब्रुवारीच्या पहाटे अत्यंत भयंकर अशी घटना घडली. वर्दळीच्या या बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर उभ्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्यापही फरार आहे. तर, पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवालही आता समोर आला आहे.वैद्यकीय अहवालात अत्याचार झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोपीने पीडित तरुणीवर एकदा नाही तर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

Post a Comment

0 Comments