करुणा मुंडे मुलीला दरमहा दोन लाख रुपये द्या धनंजय मुंडे यांना कौटुंबिक न्यायालयाचा आदेश
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार भावनिक छळ आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांना मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अंतिम दिलासा दिला आहे आणि देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले अंतिम निकाल दिला जाईपर्यंत करुणा यांना दरमहा 1.25 लाख आणि त्यांच्या मुलीला दरमहा 75 हजार रुपये देखभाल खर्च देण्याची न्यायालयाने स्पष्ट केले.
करुणा मुंडे आणि त्यांच्या दोन मुलांना मुंडे यांच्याकडून 2018 पासून दुर्लक्षित केल्याची निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले तक्रार करतीने मुंडे यांच्या विरोधात केलेल्या आरोपाची आणि दाव्याचे समर्थन करणारे प्रथम दर्शनी पुरावे आहेत शिवाय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासह अन्य कागदपत्राचा विचार करता तक्रार करती ही त्याची पत्नी म्हणून ओळखली जाते हे स्पष्ट होत. असेही दंडाधिकारी एबी जाधव यांनी आदेशात नमूद केले मुंडे हे तक्रार करतील तिचा वैवाहिक दर्जा ना करत असल्याचा निष्कर्ष निघतो तक्रार करती वर भावनिक अत्याचार होत असून तो घरगुती नुसता चारच असल्याने न्यायालयाने तक्रार करतील अंतिम दिलासा देताना प्रामुख्याने नमूद केले तसेच तक्रार करतीला अर्जाच्या खर्चापोटी 25 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही मुंडे यांनी दिले तिच्या भावनिक त्रास आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन तक्रार करते आणि तिच्या मुलाला देखभाल ते खर्च देण्याचा अंतिम आदेश देत असल्याचेही न्यायालयाने म्हटले तक्रारकर तिकडे उत्पन्न स्त्रोत आहे परंतु मुंडे यांच्या जीवनशैलीचा विचार करता सदर उत्पन्न पुरेशी नाही मुंडे यांची मालमत्ता आणि इच्छा पत्रानुसार त्यांचे उत्पन्न हे तक्रार करतीपेक्षा काही पटीने अधिक असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले तक्रार पतीचा मुलगा सज्ञान आहे त्यामुळे तो देखभाल खर्चासाठी पात्र नाही परंतु मुलगी अद्याप अविवाहित असल्याने ती देखभाल खर्चासाठी पात्र असल्याचे न्यायालयाने तिला अंतरीम देखभाल खर्च देण्याचे आदेश देताना नमूद केले.
धनंजय मुंडे कडून आरोपाचे खंडन
धनंजय मुंडे यांनी सर्व आरोपाचे खंडन केले करुणा यांच्याशी लग्न केले नसून आपले कोणतेही घरगुती संबंध नसल्याचा दावा केला तक्रार करती राजकीय दृष्ट्या प्रेरित व्यक्ती असून ती तिच्या राजकीय उद्दिष्टासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहेत त्यामुळे तिच्याकडे उत्पन्नाचा स्ञोत असल्याचे स्पष्ट होते असेही मुंडे यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले
0 Comments