ताणतणाव कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा, तज्ज्ञ सांगतात स्ट्रेस, टेन्शन कमी होऊन व्हाल रिलॅक्स-
तणाव घेण्यात काही अर्थ नाही हे माहीत असलं तरी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत असतो पण हा तणाव वाढला की त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात जसे एकाग्रता कमी होणे चिन्हे भूक न लागणे किंवा जास्त रखाने व इतर हाच तणाव योग्य पद्धतीने हाताळला गेला नाही तर आजारांना निमंत्रण देतो आणि कित्येकदा तणावातच चुकीच्या सवय किंवा व्यसनात्मक साथ केले जातात पण त्यांच्या आहारी न जाता काही खाद्यपदार्थ अशी आहे जे तणावाला मात करण्यासाठी फायदेशीर ठरू.
- सुकामेवा : बदाम काजू मनुका अक्रोड खजूर किंवा शेंगदाणे ही ताण कमी करायला मदत करतात हे पदार्थ भरपूर प्रमाणात खायचे नाहीत फक्त दोन दोन बदाम काजू खजूर एखादा अक्रोड पुरेशी होतील
- मायक्रोबायोतीक आहार: मेंदूला योग्य प्रमाणात ग्लुकोजचा पुरवठा आवश्यक असतो पण ग्लुकोज म्हणजे डायरेक्ट साखर खायला नको अशा पॉलिश न केलेली धाने वापरली तर जास्त चांगले परिणाम समोर येतील ब्राऊन राईस गव्हाचे पीठ भरडलेले धान्य नाचणी राजगिऱ्याचे पीठ वापरायला हवी
- केळी: त्वरित एनर्जी प्रदान करणारे पदार्थ व फळ वजन वाढतं म्हणून केळी खाणे टाळण्यासाठी हा सल्ला आहे की इतर जंक फोड सुद्धा लटपणासाठी जबाबदार असतात त्यासाठी एवढ्या गुणकारी फळाला सोने योग्य नाही.
- अ ब क जीवनसत्व आहार: तन वाढल्यास अ ब आणि क जीवनसत्व आहार घ्यावा आपल्या आहारात भाज्या फळे दूध डाळी कडधान्य मिळवा व इतर पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावे.
- टेन्शन वाढलं तरी हे टाळा: कोल्ड्रिंक्स चहा कॉफीचे अतिरिक्त सेवन जंक फूड खाणे अति आहार घेणे व्यसनाच्या आहारी जाणे जेवण टाळणे
0 Comments