Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ, तिघाविरुद्ध पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यातील घटना-Solapur News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ, तिघाविरुद्ध पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यातील घटना-


सोलापूर/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : सोळा वर्षाच्या मुलीच्या घरात घुसून तिच्यासमोर लज्जास्पद वर्तन करून  तिचा विनयभंग  केल्याचा व जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार बार्शी शहरात उघडकीस आला असून याबाबत शहर पोलिसात तिघा विरुद्ध मंगळवारी 10 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी झाली याबाबत दिनांक 10 जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास अल्पवयीन मुलीने आई-वडिलांस येऊन ते काय विरुद्ध तक्रार देताच पोलिसांनी मोसिन तांबोळी इब्राहिम शेख व शहबाज शेख यांच्या विरोधात पोस्को कायदा एससी एसटी व ॲट्रॉसिटी कायद्यासह देण्यास 74 ,75, (1) 330 351,  2,-3 पोस्को 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या फिर्यादीत असे म्हटले आहे की यातील पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शहरातील एका ठिकाणी राहत असून चार ते पाच जुलै 2025 च्या दरम्यान सायंकाळी पाचच्या दरम्यान घरी एकटी असताना तिघांनी हात करून अशील वर्तन केले  हे, तू कोणाला सांगितलेस तुला जीवे मारू अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments