तुळजापूर शहरातील मातंग नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरातील मातंग नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

तुळजापूर शहरातील मातंग नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

तुळजापूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातील मातंग नगर येथे दिनांक १ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रारंभिक मान्यवराच्या हस्ते मूर्तीचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महाविकास  आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील ऋषिकेश भैय्या मगर जनसेवक अमोल कुतवळ  अमर नाना चोपदार तोफिक शेख नरेश काका पेंदे बालाजी तट वाहिद भाई शेख  आकाश भैया शिंदे प्रमोद कांबळे चंद्रकांत भोसले कुमार चौधरी  मातंग नगरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि तिथून रिक्षाची रॅली घेऊन अण्णाभाऊ साठे चौकामध्ये येऊन मूर्तीची पूजा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments