धक्कादायक घटना :तुळजापूरात जेवण वाढताना महिला भाविकांवर हल्ला; सोन्याची माळ व रोख रक्कम लुटली-Tuljapur Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक घटना :तुळजापूरात जेवण वाढताना महिला भाविकांवर हल्ला; सोन्याची माळ व रोख रक्कम लुटली-Tuljapur Crime

धक्कादायक घटना :तुळजापूरात जेवण वाढताना महिला भाविकांवर हल्ला; सोन्याची माळ व रोख रक्कम लुटली-Tuljapur Crime 

तुळजापूर | प्रतिनिधी : तुळजापूर येथील घाटशिळ पार्किंगजवळील 108 भक्त निवासात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जेवण वाढण्याच्या कामात गुंतलेल्या महिलांवर चार अनोळखी इसमांनी अचानक हल्ला करत मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची माळ तसेच रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments