Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


चिवरी/बालाघाट न्युज टाइम्स: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि,१७ रोजी हिंदुरुदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रारंभी ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसैनिक शिवसेना विभाग प्रमुख बलभीम मनशेट्टी, तानाजी जाधव, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, भीमाशंकर भुजबळ, विजय कुलकर्णी , अण्णासाहेब आलुरे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, कल्याण स्वामी, धनराज कोरे आदीसह शिवसैनिक उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments