नाईचाकूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
.........................................................................................….....................................
नाईचाकूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
नाईचाकूर /प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. लहानापासून ज्येष्ठापर्यंत सर्व आपल्या डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या भीमराव आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत भीमसैनिकांनी इतर भीम गीतावर ठेका धरला होता. नाईचाकुर येथील अनेक भीमसैनिक भीमसैनिक बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे मुंबई बाहेरगावी राहतात पण जर वर्षी डॉ.भीमराव आंबेडकर यांची 132 वी एप्रिल रोजी भव्य मिरवणूक असते या मिरवणुकीला सर्व दलित बांधव नाईचाकूर येथे येतात व आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या संख्येने सामील होऊन उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त दोन महिने अगोदर दलित बांधव लेझीम पथकाची सराव करतात आपली कला सादर करतात मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी यावेळी उमरगा पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक जाधवर नाईचाकूर पोलीस चौकी जमादार फुलचंद, महिला पोलीस कॉन्स्टेबल काळे, पोलीस पाटील बाळू स्वामी आदीनी चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
0 Comments