राजकुमार हिवरकर पाटील यांच्यामुळे दगडे कुटुंबाला मिळाला आधार |Rajkumar Hivarkar Patil got support for the Dagde family
![]() |
राजकुमार हिवरकर पाटील हे दगडे कुटुंबांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस करताना . |
नातेपुते प्रतिनिधी : नातेपूते येथील अजित दत्तात्रय दगडे हा तीस वर्षाचा तरुण देवदर्शनासाठी शिखर शिंगणापूर (गुप्तलिंग) येथे गेले असता पाय घसरून पडून मोठा अपघात झाला दगडे यांना शारीरिक दुखापत झाल्याने त्याच्यावर इलाज करणे प्रायव्हेट दवाखान्यात खर्चाच्या मानाने घरच्या परिस्थितीमुळे अशक्य होते घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याकारणाने त्याचे मित्र माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे शिवसेना भवन नातेपुते येथे जाऊन त्यांनी दगडे यांना झालेल्या दुखापती बद्दल व घरच्या परिस्थितीबद्दल सर्व हकीकत सांगितली दगडे यांच्या घरच्यांना सांगून पण फायदा होणार नव्हता कारण घरची परिस्थिती हलॎाकीचे असल्याने दीड लाखापर्यंत ऑपरेशन करणे शक्य नव्हतं हे सर्व लक्षात घेऊन राजकुमार हिवरकर पाटील यांनी
त्यांना रेशन कार्ड काढण्याच्या कामापासून मदत करून तात्काळ अकलूज येथील सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये सरकारी स्कीम मधून ऑपरेशन करून देण्यात आलं माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांच्या आरोग्याच्या समस्या बाबत तालुक्यात तळमळीने काम करीत असल्याने हिवरकर पाटील हे आरोग्य दूत ठरत आहेत.
0 Comments