केशेगाव येथील मल्लवाबाई सिद्रामप्पा जळकोटे यांचे अल्पशा आजाराने निधन.
"""""""""""""""""""""""""""""""""""""'""'""""""
इटकळ (प्रतिनिधी):- तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील मल्लवाबाई सिद्रामप्पा जळकोटे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने बुधवार दि.२४ मे रोजी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे.अंत्यविधी मौजे केशेगाव येथे गुरुवार दि. २५ मे २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. मल्लवाबाई या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. धनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे व तुळजापुर येथिल कुलस्वामिनी विद्यालय येथे कार्यरत असलेले शिवशंकर जळकोटे सर यांच्या मल्लवाबाई या मातोश्री आहेत.
0 Comments