तुळजापुर शहरातील चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्सचे संस्थापक अजित नाईक यांना,ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक पंचप्राण पुरस्काराने सन्मानित.
तुळजापुर: जळगाव येथे संपन्न झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य,अधिवेशनात दिनांक ५ व ६ ऑगस्ट रोजी श्री अजित (भाऊ) चंद्रकांत नाईक, चंद्रकांत शंकर नाईक आन्ड सन्स या सुवर्ण पेढीचे मालक (संस्थापक) यांचा ग्राहकांना अत्कृष्ट सेवा व ग्राहकांचे समुपदेशन व इतर सामाजिक कार्यामुळे श्री अजित भाऊ चंद्रकांत नाईक यांचा सन्मान देऊन सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
0 Comments