Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील दोन सख्ख्या भावांचे बीएसएफ मध्ये घवघवीत यश

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील दोन सख्ख्या भावांचे बीएसएफ मध्ये घवघवीत यश 

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


सोलापुर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील ह.भ.प प्रभूलिंग महाराज क्षीरसागर यांचे दोन चिरंजिव एकाच वेळेस सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाली आहे, . यामध्ये महेश प्रभुलिंग क्षीरसागर व अविनाश प्रभुलिंग क्षीरसागर यांचा परिसराचा ग्रामस्थातून अभिनंदन केली जात आहे. मनसे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे यांनी बीएसएफ मध्ये निवड झालेल्या दोन्ही भावंडाचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी महेश कुंभार , नारायण पाटील , प्रदिप भुसारे उपस्थित होते आणि गावातून महेश , अविनाश यानां आपल्या देशाची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाले याचे सर्वानां समाधान व्यक्त होत आहे .


Post a Comment

0 Comments