तलाठी भरतीसाठी विचारण्यात येणारे सामान्य ज्ञानाची सराव प्रश्नपत्रिका|
- माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी खर्च येतील अशी कोण म्हणाले होता? उत्तर - इंदिरा गांधी
- भारतात उत्खनाचे कार्य कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले? उत्तर- सर जॉन मार्शल
- सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे वाचन करणारा पहिला इंग्रज कोण? उत्तर -जेम्स प्रिसेंप
- सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली? उत्तर- भारत छोडो चळवळ
- बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला ? उत्तर- भारत छोडो चळवळ
- जॉर्ज युल हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ? उत्तर- चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद
- राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात महिलांना सर्वप्रथम कोणी सामील करून घेतले? उत्तर- महात्मा गांधी
- 1908 मध्ये अमेरिकेत फ्री हिंदुस्तान हे पत्रक कोणी काढले? उत्तर- तारकानाथ दास
- वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? उत्तर- विनोबा भावे
- भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर- गोपाळ कृष्ण गोखले
- दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर- पश्चिम बंगाल
- आशिया खंडातील ------- येथे सर्वात मोठा खत कारखाना आहे? उत्तर- सिंद्री झारखंड
- झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? उत्तर-वुलर
- कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? उत्तर- दमणगंगा
- थळ घाटालाच कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर- कसारा घाट
- कोलंबो हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे ?उत्तर-केलानी
- भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती? उत्तर-संथाल
- जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते? उत्तर- जंगलतोड
- मसाल्याच्या उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य कोणते? उत्तर- केरळ
- सिक्युरिटी प्रेस मध्ये चलनी नोटा साठी लागणारा कागद कोठे तयार करण्यात येतो? उत्तर- होशिंगाबाद
0 Comments