तुळजापुर येथे जनसेवक अमोल कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
तुळजापुर- (दि.२६) संविधान दिनानिमित्त व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन निमित्त जनसेवक अमोल (भैय्या) कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते विशाल (भैय्या) रोचकरी, न. प.प्रा.शाळा क्र.२ चे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरास डॉक्टर उर्मिला वैभव जोशी सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई,यांनी भेट दिली, व जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांच्या कार्याचे कौतुक केले, जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांच्या हस्ते डॉक्टर उर्मिला वैभव जोशी सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई,यांच्या सत्कार करण्यात आला,
यावेळी युवा नेते महेश रेणके, महेंद्र पाटील, सुरज शेटे औदुंबर कदम उपस्थित होते.
प्रथम रक्तदाते रक्तदान करणाऱ्या निलेश जैस्वाल यांचा सत्कार संयोजक जनसेवक अमोल (भैय्या) कुतवळ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी सर, महेंद्र कावरे सर, सुरज शेटे,शिवाजी डाके,संजय जाधव सर,सुनील मामा शिंदे,प्रवीण छोटू पाटील, आनंद मालक जगताप,वकील रामचन्द्र ढवळे,वकील फारुक शेख, औदुंबर करंडे पाटील,गणेश अमृतराव,विकास बापू चव्हाण, बेराप्पा माने,देवा अण्णा पवार,देविदास पवार,युवराज पवार,श्रेयस कुतवळ, नवनाथ जगताप,जफर शेख,यावेळी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डाॅ. हेडगेवार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे यांनी काम पाहिले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
0 Comments