शिक्षक नेते हभप अशोक जाधव गुरुजी बाभळगावकर महाराज व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना यांनी घेतले विठ्ठल -रुक्मिणी मातेचे दर्शन
तुळजापूर: तालुक्यातील बाभळगाव येथील शिक्षक नेते हभप अशोक जाधव गुरुजी बाभळगावकर महाराज व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना यांनी दि.१२ रोजी देव उठणे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष श्री कदम डी डी सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री शामराव राठोड सर तसेच श्री.अभिमन्यू कदम सर राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना या सर्वांनी विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
0 Comments