तुळजापुरच्या रहिवाशी आदर्श वृत निवेदिका पुरस्काराने किरण चौधरी यांचा सन्मान .
""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचा दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श वृत्तनिवेदीका पुरस्कार 2025 पत्रकार किरण राजेंद्र चौधरी आनंद नगर हडको तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना प्रदान करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात गेली आठ वर्षे त्या पत्रकारिता करत असून सामाजिक कामात देखील त्या नेहमी अग्रेसर असतात याच त्यांच्या कामाचा लेखा जोखा पाहून त्यांना 2025 चा राज्यस्तरीय आदर्श वृत्तनिवेदीका पुरस्कार चॅनेलचे संपादक राहुल कुदनर यांनी जाहीर केला आहे पुरस्कार मिळाल्या बद्धल त्याच सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे एस फोर जी हॉटेल थेऊर फाटा पुणे सोलापूर रोड पुणे येथे कार्यक्रम पार पडला.
0 Comments