Hot Posts

6/recent/ticker-posts

Chatrapatisambhajinagar: दोन चिमुकल्यासह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या या तालुक्यातील हृदयद्रावक घटना

दोन चिमुकल्यासह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या या तालुक्यातील हृदयद्रावक घटना


छत्रपती संभाजीनगर: एका विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्यासह विहिरीत ओळी घेऊन आत्महत्या केली ही घटना सिद्धेश्वर (पिंपळगाव) येथे बुधवारी दिनांक दोन रोजी सायंकाळी मुसा भद्रा यांनी नदीवरील तलावाजवळ घडली. सविता संतोष खरात वय (25) मुलगा  संतोष खरात वय 5 आणि आबा संतोष खरात  अशी मैतांची नावे आहेत या घटनेमुळे संपूर्ण गावावर पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सविता खरात यांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी गाव घेतली मोटरीच्या मदतीने पाणी उपसण्याची काम सुरू केले. घटनेची माहिती मिळतात तीर्थपुरी पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे तसेच पोलीस कर्मचारी शिंदे माळी पवार जाधव घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे घटनेमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नाही मृत विवाहित सविता खरात या संतोष खरात यांची दुसरी पत्नी आहे.

Post a Comment

0 Comments