धाराशिव : रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पी एच डी पूर्व मुलाखत संपन्न
धाराशिव, दि.१७ येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन विभागांतर्गत लखनऊ येथील संशोधक विद्यार्थी उपेंद्र कुमार यांनी हिंदी लेखिका नासिरा शर्मा यांच्या साहित्यामध्ये समकालीन स्त्री संदर्भावर आधारित पी एच डीच्या विषयांवर मार्गदर्शक डॉ अशोक मर्डे,बहिस्थ परीक्षक , हिंदी विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर,डॉ मुकुंद गायकवाड, प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर, अंतर्गत परीक्षक, डॉ विनोदकुमार वायचळ, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, धाराशिव यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले ,सदर प्रसंगी संशोधन केंद्र प्रमुख डॉ केशव क्षीरसागर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सी आर दापके,प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा श्रीमती कोरे रानुबाई,प्रा कु स्वाती देडे यांची उपस्थिती होती.पी एच डी पूर्व मौखिकी परीक्षा महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
0 Comments