वंदे मातरम गणेश उत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी यश धाकतोडे, उपाध्यक्षपदी मोरे तर सचिव पदी गायकवाड यांची निवड
तुळजापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे : शहरातील आपसिंगा रोड तुळजापूर येथील आपसिंगा रोड चा राजा गणेश उत्सवानिमित्त वंदे मातरम् तरुण मंडळाची बैठक दि,२५ रोजी पार पडली तसेच सर्वांची नियुक्ती करण्यात आली या वेळी अध्यक्ष म्हणून यश धाकतोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून अमित मोरे यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिव पदी गोविंद गायकवाड व कोषाध्यक्ष कुलदीप ढाले यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी पानढवळे,मार्गदर्शक चेतन पांडागळे, तसेच समाजसेवक जयकुमार पांढरे, अनुप लोखंडे, विकी गुंड, राहुल काकडे, सोनू काळे,ऋषिकेश पायाळे, ई सभासद उपस्थित होते.
0 Comments