जिवे मारण्याची धमकी देत २३ वर्षीय तरुणी वर लैंगीक अत्याचार वाशी तालुक्यातील घटना -Dharashiv News
धाराशिव : वाशी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 23 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.29.06.2025 रोजी 12.00 वा. सु. ही घरी असताना एका गावातील एका तरुणाने तिचे घरी येवून बळजबरीने तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. व दि. 02.07.2025 रोजी 11.00 वा. सु. तिस दुसऱ्या गावी घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. कोणाला काही सांगीतले तर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.04.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2),(एम), 115(2), 351(2), 333,सह अ.जा.ज. अ. प्र.का. कलम 3(1)(आर)(एस), 3(1)(W)(i)(ii), 3(2)(va) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
0 Comments