कै.सौ.हिराबाई लोंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माईसाहेब महाराज पाटील यांचे कीर्तन संपन्न
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे: लोणी येथील प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे व श्री अर्जुन अभिमान लोंढे यांच्या मातोश्री कै सौ हिराबाई लोंढे यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त सामनगाव येथील माईसाहेब (महाराज)पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी धर्मराज दादा महाराज पाटील आणि रामदास महाराज पाटील उपस्थित होते.यावेळी लोणी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सदर कार्यक्रम प्रा.डॉ.मारुती लोंढे यांचे वडील श्री अभिमान लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
0 Comments