लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन-ACB Department Dharashiv District Public

Hot Posts

6/recent/ticker-posts

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन-ACB Department Dharashiv District Public

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन-


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव तर्फे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर आपल्याकडे कोणी आपले कोणतेही शासकीय काम करून देण्याकरिता किंवा काम करून दिल्या बाबत सरकारी अधिकारी, कर्मचारी ,खाजगी इसम, अनुदान मानधन घेणारी व्यक्ती किंवा संस्थेचे प्रतिनिधी आपणास लाचेची पैशाची, वस्तूची,मागणी करीत असल्यास अशा लोकसेवकाविरुद्ध तक्रार देण्याकरिता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव कार्यालयात संपर्क क्रमांक 024 72 22 28 79 व टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 10 64 हे अगोदर पासून सक्रिय आहेत. त्याचसोबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव कार्यालयात तक्रार देण्याकरिता नव्याने संपर्क क्रमांक व्हाट्सअप क्रमांक 92 70 23 10 64 हा कार्यविणीत करण्यात आलेला आहे नागरिकांनी आपली तक्रार देण्याकरता सदर क्रमांकावर संपर्क करून अथवा व्हाट्सअप क्रमांक मेसेज करून आपली तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments