Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिरात रक्तदान शिबिर संपन्न


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिरात दि,२२ रोजी समस्त पुजारी मंडळ आयोजित रेणुका ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिर संपन्न झाले, यामध्ये ५१ व्यक्तींनी रक्तदान केले. रेणुका ब्लड बँक धाराशिव यांच्याकडे हे रक्त संकलन करण्यात आले. याप्रसंगी माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, प्रभाकर बिराजदार, लक्ष्मण कोरे, चंद्रकांत झिंगरे, पुजारी संभाजी काळजाते, शिवानंद काळजते, मोहन काळजते,आदीसह रेणुका ब्लड बँकेचे कर्मचारी व समस्त पुजारी मंडळ भाविक उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments