तुळजापुर पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांचा सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार
तुळजापुर: तुळजापूर पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब यांनी सावरगांव ग्रामपंचायतला भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा परीषद सदस्य राजकुमार पाटील, माजी संरपच रामेश्वर तोडकरी, आ र पी अध्यक्ष मनोज फंड ग्रामपंचायत सदस्य रोहीत पाटिल मा संरपच पांडुरंग नाना माळी तायाप्पा ताटे रमेश लिंगफोडे,काशिनाथ माळी,उपस्थित होते.
0 Comments