छञपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानास २८ जुलै पासून प्रारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटना - जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे - जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे.
तुळजापुर - स्वाभीमानीशेतकरीसंघटना वतीने छत्रपती शिवाजी महाराज-शेतकरी जनजागृती अभियान धाराशिव जिल्हयात शुक्रवार दि२८ रोजी परांडा येथील काळभैरव मंदीरातुन स्वाभीमानीशेतकरीसंघटना संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा राजु शेट्टी च्या हस्ते काळभैरवनाथ मंदिर सोनारी ता. परांडा येथून अभियानाची सुरुवात करून ४आँगस्ट रोजी तुळजाभवानी मंदीर तुळजापूर येथे महाआरती जाहीर सभा होऊन सांगता होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात छ. शिवाजी महाराज
शेतकरी जनजागृती अभियान खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे.
परांडा शुक्रवार दि. २८/७/२०२३,
भूम शनिवार दि. २९/७/२०२३,वाशी
रविवार दि. ३०/७/२०२३,कळंब
सोमवार दि. ३१/७/२०२३,धाराशिव
मंगळवार दि. १ / ८/ २०२३,लोहारा
बुधवार दि. २/८/२०२३,उमरगा
गुरुवार दि. ३/८/२०२३
तुळजापूर येथे दि. ४/८/२०२३ रोजी सायं. ७.०० वा. तुळजाभवानी मंदीरासमोर खालील मान्यवरांच्या हस्ते अभियानची सांगता होणार आहे,
या वेळी प्रमुख उपस्थिती
मा.खा.राजू शेट्टी
मा. श्री. रविकांत तुपकर (माजी पक्षअध्यक्ष)
मा.श्री. प्रकाश पोपळे ( उच्च अधिकार समिती ) मा. कु. पुजाताई मोरे ( युवती महिला आघाडी महाराष्ट्र राज्य)
मा. श्री. गजानन बंगाळे पाटील (मराठवाडा अध्यक्ष) डॉ. प्रा. बिभीषण भैरट (सन्मवयक महाराष्ट्र राज्य)
श्री. गोरख भोरे ( मराठवाडा युवाध्यक्ष) श्री. रविंद्र इंगळे (जिल्हाध्यक्ष धाराशिव) अदि मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
तरी जिल्हयावासियांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन
रविद्र इंगळे जिल्हाअध्यक्ष
स्वाभीमानीशेतकरीसंघटना . तानाजी पाटील . ईश्वर गायकवाड ( संपर्क प्रमुख धाराशिव ) श्री. विष्णु काळे (युवाध्यक्ष)
श्री. शहाजी सोमवंशी (सहसंपर्क प्रमुख) श्री. धनाजी पेंदे (जिल्हाउपाध्यक्ष) श्री. अनिल भोरे (जिल्हा प्रवक्ते ) यांनी केले आहे.
0 Comments