Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी 

तुळजापुर: तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम  शाळेत दि,22 जुलै 2023 रोजी .शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब व संचालिका सौ कोमलताई साळुंखे यांच्या सूचनेनुसार शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर क्षीरसागर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ येथील डॉक्टर माळी एस एस व डॉक्टर जेटीथोर एस.एम मॅडम.यांना इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना आश्रम शाळेवर आमंत्रित करून आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली .


Post a Comment

0 Comments