Hot Posts

6/recent/ticker-posts

भूमिअभिलेख अधिक्षक यांच्या बंद कार्यलयाला हार घालुन संभाजी ब्रिगेडकडुन निषेध

तुळजापुर:  भूमिअभिलेख उपअधिक्षक यांच्या बंद कार्यलयाला हार घालुन संभाजी ब्रिगेडकडुन निषेध 

प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव 

तुळजापुर :  शेतकऱ्यांच्या वतीने संभाजी ब्रिगेड तुळजापूर भूमिअभिलेख कार्यलय येथे उपअधिक्षकांसह  येथील कर्मचारी हे सतत गैरहजर राहतात आणि यामुळे शेतकऱ्यांचे गैर सोय होते हें निदर्शनास आले असता तेथे  सर्व संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी उपस्थित राहून शाहनिशी केली असता ही बाबतीत सत्यता आढळून आली आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संबंद   भूमिअभिलेख अधिक्षक यांच्या बंद कार्यलयाला हार घालुन निषेध करण्यात आला.

 यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री समाधान सरडे ,जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अमित कदम , विधानसभा अध्यक्ष शिवश्री  महादेव मगरशेतकरी आघाडी तालुका संभाजी जाधव ,ता उपाध्यक्ष शिवश्री ऋषिकेश तोडकरी ,व्यसनमुक्ती ता अध्यक्ष शिवश्री दत्ता मगर ,शेतकरी आघाडी ता अध्यक्ष शिवश्री खंडू शिंदे ,ता उपाध्यक्ष शिवश्री अक्षय मुळूक ,ता विध्यार्थी आघाडी ता उपाध्यक्ष अभिषेक पाटील ,विद्यार्थी आ ता सचिव केदार बेटकर ,व कार्यकर्ते शिवश्री राम शिंदे ,शिवश्री सार्थक पाटील, शिवश्री अभिजित भोवळ ,शिवश्री धीरज,अभिषेक ऊंबरे ,शिवश्री आकाश देडे ,शिवश्री अविनाश गवळी , शिवश्री गणेश चौगुले आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments