Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथील चौकास शहीद विजय दरेकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथील चौकास शहीद विजय दरेकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

तुळजापुर : शहरातील जिजामाता नगर येथील वाघ यांच्या बिल्डिंग समोरील चौकास देशसेवा करीत असताना शहीद झालेले  तुळजापूरचे सुपुत्र शहीद विजय मोहन दरेकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर युवा नेते विनोद पिटू भैय्या गंगणे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी शहराध्यक्ष शांताराम पेंदे.नगरसेवक किशोर साठे.माऊली राजे भोसले व भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments