तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव येथे पंचमुखी हनुमान मंदीराच्या शिखराचे कळशारोहण कार्यक्रम संपन्न.
तुळजापुर: तालुक्यातील सुरतगाव येथे पंचमुखी हनुमान मंदीराच्या शिखर बांधकाम लोकवर्गनीतुन पुर्ण झाले त्याचा कळसा रोहन कार्यक्रम शांतीब्रम्ह तुकाराम भाऊ बनकर यांचे हस्ते गुरुवारी हजारो भाविकाच्या उपस्थितीत पार पडला बोलो बजरंग बली की जय या जयघोषाने मंदीर परिसर भाविकाच्या गर्दीने फुलुन निघाला होता .
६ लाख पन्नास हजार रुपये लोकवाटा जमा करून पंचमुखी हनुमान मंदिराचा शिखर बांधकामास केला वर्षभरात शिखराचे काम करून रंगकाम ही करण्यात आले बुधवारी रात्री कळसाची टाळ मृदगाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली गुरुवारी . सकाळी पाच जोडप्याच्या हस्ते होम हवन पुजा वेदमुर्ती सचिन जोशी बालाजी कुलकर्णी यानी मंत्रोपचारात पुजा विधी पुर्ण केला त्या मंदीराचा कळसा रोहन समारंभ गुरुवारी सकाळी ११ वाजता पुणे येथील दत्त आश्रम मठाचे मठाधिपती शांती ब्रम्ह तुकाराम भाउ बनकर यांचे हस्ते व गुरुवर्य आण्णा महाराज निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बोलो बंजरंग बली की जय या जय घोषाने मंदीर परिसर दणाणुन गेला होता.
यावेळी उपसरंपच बाबासाहेब गुंड ,विठ्ठल गुंड ,दत्ता नकाते, विजय देवकर ,राम गुंड, रामहारी गुंड, हरी गुंड ,रामदास गुंड दिलीप गुंड ,उत्रेश्वर गुंड ,शहाजी पाटील, गजेद्र बोचरे, रामु धोत्रे देवानंद काळे ,सौदागर गुंड ,राजकुमार गुंड, आबा गुंड, मोहन नकाते ,धनाजी मुळे ,मारूती गुंड, विलास पाटील ,पंडीत काळे विठ्ठल चव्हाण, महादेव गुंड ,वैभव माळी ,विजय नकाते वामन मुसळे कैलाश अंबुरे नामदेव पवार औदुबर पाटील यांच्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक विधी कळशा रोहन कार्यक्रमानंतर भविकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
0 Comments