Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जि प प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जि प प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.



चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जि प प्राथमिक शाळेत दि १९ रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला. प्रारंभी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष, सदस्य, व गावातील शिवप्रेमी यांच्याहस्ते सामुहीकरीत्या करण्यात आले.शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी यांनी विविध कला गुण प्रदर्शित केले यानंतर शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर भाषणाचा कार्यक्रम पार पडला, या नंतर सर्व विद्यार्थ्यांना शिवजन्मोत्सव समितीकडुन खावूचे वाटप करण्यात आले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व  शिक्षक,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष ,सदस्य,  शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष ,सदस्य व गावातील शिवप्रेमी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments