निधन वार्ता : उदतपुर येथील संपदाबाई सरवदे यांचे निधन
लोहारा : तालुक्यातील उदतपूर येथील जेष्ठ नागरिक संपदा बाई लक्ष्मण सरवदे वय (७६) यांचे दि,५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले त्यांचा पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्या महाराष्ट्र पोतराज संघाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष धनराज सरवदे यांच्या मातोश्री होत्या.
0 Comments