मामाकडून अल्पवयीन भाचीवर अत्याचार, आरोपी मामाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Hot Posts

6/recent/ticker-posts

मामाकडून अल्पवयीन भाचीवर अत्याचार, आरोपी मामाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

मामाकडून अल्पवयीन भाचीवर अत्याचार, आरोपी मामाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल 


बीड/प्रतिनिधी रुपेश डोलारे  : जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका गावात मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे, तालुक्यातील शिरसाळा या गावांमध्ये एका नराधम मामाने अल्पवयीन असणाऱ्या भाचीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मामा विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,११ जुलै रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी बाथरूम साठी गेली असताना आरोपीनं मामाने तिला आपल्या खोलीत जबरदस्तीने ओढून नेले, दरवाजा आतून बंद करून त्याने पीडितेचे तोंड दाबले आणि पिढीचा हिच्यावर दोन वेळेस अत्याचार केला, याप्रकरणी पीडित आईच्या तक्रादिने सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली, 20 जुलै रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी आरोपी यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments