लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबर पूर्वी ई -केवायसी पूर्ण करावी: आदिती तटकरे -Mukhyanantri Ladki Bhahin Yojna E-Kyc Complete

Hot Posts

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबर पूर्वी ई -केवायसी पूर्ण करावी: आदिती तटकरे -Mukhyanantri Ladki Bhahin Yojna E-Kyc Complete

लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबर पूर्वी  ई -केवायसी पूर्ण करावी: आदिती तटकरे -


मुंबई/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई- केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांनी 18 नोव्हेंबर पूर्वी ही केवायसी पूर्ण करावी अशी आव्हान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. तटकरी पुढे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची ई- केवायसी माध्यमातून आधार प्रमाणिकरण  केले जात आहे विभागाच्या संकेतस्थळावरही केवायसीची सुविधा 18 सप्टेंबर पासून दोन महिन्याच्या कालावधी करता उपलब्ध करून देण्यात आली आहे. इ केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई केवायसी ची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनीही  केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments