विवाहित प्रेमियुगलाची विष प्राशन करून आत्महत्या दोन्ही कुटुंबांनी स्वीकारण्यास नकार केल्याने उचलले टोकाचे पाऊल नांदेड जिल्ह्यातील घटना-
नांदेड/प्रतिनिधी रूपेश डोलारे : हदगाव तालुक्यातील मौजे चिंचगव्हाण येथील विवाहित प्रेमियुगलाने रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या गजानन केरबा गव्हाळे वय (35) आणि उमा बालाजी कपाटे दोघे राहणार मौजे चिंचगव्हाण ता. हदगाव जि. नांदेड (Hadgsov Nanded) असे प्रेमीयुगालाचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हदगाव (Hadgaov) तालुक्यातील मौजे चिंचगव्हाण येथील गजानन केरबा गव्हाळे वय 35 हा विवाहित असून त्याला पत्नी व तीन अपत्य आहेत गव्हाळे हे व्यवसायाने चालक(Driver) होता त्याची गावातील उमा बालाजी कपाटे या विवाहातीशी प्रेम(Love Affairs) संबंध जुळले होते. या दोघांनाही तीन-तीन अपत्य असून या दोघांचाही संसार सुखाने चालू होता मात्र नंतर दोघांचा प्रेमाचा ज्वर चढला हे दोघेही कुटुंबाचा किंवा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सैराट (Sairat)झाले या घटनेला तब्बल एक वर्ष होऊन गेले हे दोघेही एकाच समाजाची आहेत.
विवाहित उमा कपाटीचे माहेर कळमनुरी तालुक्यातील पावनमारी हे गाव आहे तिचे लग्न चिंचगव्हाण (Villege Chinchgavhan) येथील बालाजी कपाटे यांच्याशी झाली होते ते घर व मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची गजानन गव्हाळे हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतो या दोघांच्या भेटीगाठी वाढत प्रेम संबंध जोडून आले त्यांनी सैराट होत दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी चिंचगव्हाण येथून पलायन केले होते एक वर्षानंतर हे प्रेमी युगल दिनांक 5 ऑक्टोंबर 2025 रोजी गावात आले गावात आल्याने दोघांनाही दोन्ही कुटुंबाने घरात येण्यास विरोध केला. त्यामुळे या दोघांनीही गावालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन विष प्राशन केले या घटनेची माहिती गावात समजतात गावातील काही लोकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयातील(Sub divisional Hospital) दाखल केले तेथे प्रथमोपचार करून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना संध्याकाळी सात वाजता उपचारादरम्यान त्या प्रेमियुगूलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निष्पाप दोघांच्याही बालकांना पोरके झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आई-वडिलांसह सहा अपत्यांना सोडून घेतला जगाचा निरोप
या घटनेमुळे चिंचगव्हाण गावावर आणि दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे सर्वात बाब म्हणजे या दोघांनाही मिळून सहा पत्ते आहेत या आत्महत्यामुळे सहा निष्पाप मुलाचे क्षेत्र हरवली आहे रात्री उशिरा या दोघांवर एकाच वेळी पण त्या संस्कार करण्यात आले या घटनेमुळे मुलीकडील नातेवाईक इतके नाराज होते की अंत्यविधीला सुध्दा आले नाहीत याप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

0 Comments