तुळजापूर : चिवरी येथील पाटील विद्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट
चिवरी/ प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयात दिनांक 17 रोजी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका एल.के.बिराजदार, सहशिक्षक श्री.ठाकुर सर , लहु शक्ती सेना तुळजापूर तालुका कोर कमिटी अध्यक्ष दशरथ भाऊ देडे,विशाल देडे ,दिगबंर देडे, सर्व शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.


0 Comments