लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप .सोसायटी लिमिटेड शाखा तुळजापूर येथील चोरी प्रकरणातील मास्टरमाइंड शिपाई व संबंधित पोलीस अधिकारी यांची वरिष्ठ अधिकार्याकडून चौकशी करावी- इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव प्रतिनिधी / रुपेश डोलारे : तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बँकेतील गोल्ड लोन सोने 600 ग्रॅम सोन्या संदर्भात गहाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी श्री विनोद हुज्ज पवार व सोसायटी मधील शिपाई श्री दत्ता नागनाथ कांबळे यांची वरिष्ठ अधिकाऱ्या कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघटना इंटक काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी तहसीलदार तुळजापूर व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की ,तुळजापूर तालुक्यातील मौजे धारूर जिल्हा धाराशिव येथील श्री दत्ता नागनाथ कांबळे या चोराला पोलीस प्रशासन ने अति हुशार व शैक्षणिक तेचा विद्यार्थी असल्याने त्याला आरोपी म्हणून पत्रकार परिषद मध्ये न दाखवता त्याचे पाठ राखण करून त्याच्या जवळील सोन्याचे काही मूल्यवान वस्तू कोण गायब केल्या कोणत्या प्रकारे केल्या तसेच वीस लाख रुपये दोन महिन्यात कोणत्या प्रकारे खर्च केला कोणाला केला कसा केला या संदर्भात पूर्ण त्याची चौकशी अहवाल झाल्याशिवाय न्यायालयीन कोठडी बाहेर येण्यापूर्वी सर्व काही चौकशी झाल्याशिवाय गुन्हेगाराला यासंदर्भात संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून लवकर तात्काळ चौकशी झाल्याशिवाय योग्य तो न्याय गोरगरीब यांचे सोने दागिने तुळजापूर येथील लोकमंगल मल्टी टेस्ट को. ऑप सोसायटी दोन किलो दोन किलो 711 ग्राम यापैकी सहाशे ग्रॅम या मधील चौख सोन्याचे दागिने कोणी व कसे गायब केले याची संबंधित वरिष्ठ अधिकारी विभागाकडून तात्काळ चौकशी करून लोकमंगल तुळजापूर शाखेला सोने जमा करण्यास देण्याचे सहकार्य करावे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संबंधी पोलीस अधीक्षक एस पी मॅडम यांनी आरोपीची व यापूर्वी निवेदन देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याची आरोपी दत्ता कांबळे नार्को टेस्ट करण्यात यावी केलेली आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून राज्य सरकारने या प्रकरणी लवकर चौकशीच्या आदेश द्यावी ही नम्र विनंती असे निवेदनात म्हटले आहे.




0 Comments