लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार कळंब पोलिसांत गुन्हा दाखल-
धाराशिव: लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय महिलेवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे याप्रकरणी नराधम तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की क़ळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 25 वर्षीय महिला दि.17.01.2025ते 14.12.2025 रोजी हिस एका गावातील एका तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून त्याचे शेतातील घरी घेवून जावून तिस शिवीगाळ करुन मारहाण करुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.30.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1),64(2)(एम)

0 Comments