गंधोरा येथे कौटुंबिक वादाचे कारणावरून महिलेस बेदम मारहाण ;पेट्रोल टाकुन जाळुन मारण्याची धमकी चार जणांवर गुन्हा दाखल -
तुळजापूर : कौटुंबिक वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून संगणमताने एका महिलेस बेदम मारहाण केल्याची उंदीर घटना तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे घडली, ही घटना दिनांक 9 रोजी घडली आहे याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की आरोपी नामे-रंगनाथ दामु देडे, साखरबाई दामु देडे, मनिषा अमर सिरसट, रेखा विलास झोंबाडे, सर्व रा.गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.09.01.2026 रोजी 09.00 वा. सु. ते दि.10.01.2026 रोजी 08.30 वा. सु. गंधोरा येथे फिर्यादी नामे-पदमीनी विनोद देडे, वय 24 वर्षे, रा.गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.फिर्यादीचे आईस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन आईवडीलांना पेट्रोल टाकुन जाळुन मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा मोबाईल जमीनीवर आपटून फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पदमीनी देडे यांनी दि.11.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2)

0 Comments