तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी-
धाराशिव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यां ची १९५ वी जयंती स्व.डॉ. सौ.चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र धाराशिव येथे मोठया उत्साहात साजरी .
"शिक्षण हेच अज्ञानाचा अंधार दूर करणारे दीपस्तंभ आहेत," "महिलांना शिक्षित करून आपण पिढ्यांना शिक्षित करतो," आणि "स्वाभिमानाने जगण्यासाठी सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे, शाळा हा सर्वोत्तम दागिना आहे,"असे विचार व कार्य असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती स्व.डॉ.सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र धाराशिव येथे मोठ्या उत्साहात साजरी . याप्रसंगी प्रतीमेचे पूजन श्री विठठल गायकवाड यांच्या हस्ते करून यावेळी श्री विठठल गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार व चरित्र सांगून विद्यार्थ्यानी सावित्रीबाईचे विचार व कार्य अभ्यासावे असे सांगितले यावेळी ईश्वर बनसोडे अशोक गाडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


0 Comments