जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा ताड शाळेचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश.-zila Parishad School HippargaTad

Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा ताड शाळेचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश.-zila Parishad School HippargaTad

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा ताड शाळेचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश.-zila Parishad School HippargaTad 

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

कुमार नागार्जुन हब्बु अनुसूचित जाती प्रवर्गातून जिल्यातील चौथा.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 इटकळ (दिनेश सलगरे):- सन 2025 -2026 साठी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश पात्र परीक्षा या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा ताडचा विद्यार्थी नागार्जुन मल्लिकार्जुन हब्बू हा अनुसूचित जाती प्रवर्गातून जिल्ह्यात चौथा व सर्वसाधारण प्रवर्गातून जिल्ह्यात 27 वी रँक घेऊन उत्तीर्ण झाला. त्याचे वडील श्री मल्लिकार्जुन हब्बू हे दूध फॅक्टरी मध्ये काम करत असून त्याची आई शेतमजुरीचे काम करते .अशा खडतर परिस्थितीतून चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर नागार्जुन ने हे यश संपादन केले आहे .त्याला शाळेतील शिक्षक श्री सदाशिव शिंदे सर ,श्रीमती रूपाली स्वामी मॅडम ,श्री रमेश मस्के सर, श्रीमती बालिका बामणे मॅडम व युवा प्रशिक्षक ज्ञानेश्वर सोनटक्के यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री साखरे सर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भीमा विभुते व सर्व ग्रामस्थ यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments