Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

 चिवरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन




चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि,३१ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रारंभी मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच पिंटु बिराजदार,  उपसरपंच लक्ष्‍मण लबडे , विकास सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, जनार्दन कोरे, वैभव कोरे ,गोरोबा कोरे, उमेश घोडके, राम कोरे, वैजनाथ घोडके, शिवाजी कोरे, मनोज कोरे, सचिन शिंदे, पप्पू भुजबळ, दत्तात्रय पाटील, सालम चिमणे, ग्रामपंचायत कर्मचारी शंकर झिंगरे ,कल्याण स्वामी, अनिल देडे आदीसह  ग्रामस्थ उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments